August 8, 2025

Month: March 2025

कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) - महाराष्ट्र लोकविकास मंचतर्फे सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात...

कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) - भूमीपुत्र वाघ यांच्या आभाळमाया काव्यसंग्रहातील शब्दरचना आणि सरूबाई डोके यांच्या जात्यावरील ओव्यातून रक्ताच्या नात्यापलीकडे असणाऱ्या...

धाराशिव (जिमाका)- राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत २४ मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये रांगोळी स्पर्धा,पोस्टर...

पुणे - महाराष्ट्रात सुरू झालेले गटशेतीचे मोठे आंदोलन पाहता गटशेतीचे एक नवीन धोरण राज्यात आणू;गटशेती करणाऱ्यांना कशा प्रकारे मदत, योगदान...

धाराशिव (जिमाका) - सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने रंग भारुडाचे,वारी लोककलेची या कार्यक्रमाचे आयोजन २३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता विघ्नेश्वर...

धाराशिव - महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत धाराशिव पाटबंधारे मंडळाच्या वतीने 16 मार्च ते 22 मार्च 2025 या कालावधीत जलजागृती सप्ताहाचे...

धाराशिव (जिमाका) - ग्रामीण भागातील महिलांना पापड, कुरडई,लोणच्यांसारखी पारंपरिक उत्पादने सहज उपलब्ध असतात,मात्र त्यांना योग्य बाजारपेठ मिळणे गरजेचे आहे.सध्या स्मार्टफोन...

कळंब - शिक्षण महर्षी ज्ञानदेव महाविद्यालयातील एन.सी.सी विभागाचा विद्यार्थी गणेश दिनेश पाटील याची भारतीय सैन्यमध्ये निवड झाली निवड झाली. भारतीय...

धाराशिव - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात जागतिक जलदिन साजरा करण्यात आला.जल व भूमी व्यवस्थापन विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना...

error: Content is protected !!