February 9, 2026

मोहेकर महाविद्यालयाचे सैन्य भरतीत यश

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव महाविद्यालयातील एन.सी.सी विभागाचा विद्यार्थी गणेश दिनेश पाटील याची भारतीय सैन्यमध्ये निवड झाली निवड झाली. भारतीय सैन्य भरती पुणे 2024 येथे झालेल्या भरतीमध्ये त्याने हे यश मिळविले आहे.त्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,अध्यक्ष अनिल मोहेकर,उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल,तसेच प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,उपप्राचार्य डॉ.के.डी. जाधव,डॉ.संजय कांबळे,एनसीसी विभाग प्रमुख लेफ्ट.डॉ.के.डब्लू पावडे,लेफ्ट. सरस्वती वायबसे,अधीक्षक हनुमंत जाधव,प्रा.अप्पासाहेब मिटकरी,सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे,प्रा.आर्चना मुखेडकर,डॉ.मीनाक्षी जाधव,डॉ. वर्षा सरोदे,डॉ.ज्ञानेश चिंते,डॉ. दीपक सूर्यवंशी,डॉ.नामानंद साठे,डॉ.ईश्वर राठोड,डॉ.श्रीकांत भोसले,डॉ.सुरेश वेदपाठक,प्रा.जयंत भोसले, प्रा.विलास वमन,प्रताप शिंदे, प्रा.रुपेश मानेकर,प्रा.गणेश आडे,प्रा.जाकेर काझी,प्रा.अक्षय खंडागळे,प्रा.करंजकर,प्रा.किरण बारकूल, प्रा.अभिजित बोबडे,प्रा.सुशील जमाले,प्रा. सुरज पाटील,प्रा.समाधान चंदनशिवे,प्रा.शारुख शेख,साजित शेख,मनीषा निमकर तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी व एनसीसी विद्यार्थी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
error: Content is protected !!