( भारत जोडो अभियान तथा स्वराज इंडियाचे प्रमुख प्रो.योगेंद्र यादव हे लातूर येथील विभागीय मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी आले असता,त्यांना बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेला सा.साक्षी पावनज्योतचा महाराष्ट्र लोकविकास मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक सेवक विश्वनाथ अण्णा तोडकर एकसष्टी विशेषांक संपादक तथा स्वराज इंडिया तथा भारत जोडो अभियानचे धाराशिव जिल्हा समन्वयक सुभाष द.घोडके यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी इतर पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.)
लातूर- भारत देशातील राष्ट्रीय संत व महापुरुष यांच्या कार्याचा व पुरोगामी विचाराचा समृद्ध असा वारसा पुढे नेहण्यासाठी, महापुरुषांचे नुसते नाव घेऊन चालणार नसून उर्वरित कार्य पुढे नेहण्यासाठी वैचारिक विचाराची लढाई करावी लागेल असे प्रतिपादन प्रसिद्ध समाजवादी विचारवंत तथा भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक प्रा.योगेंद्र यादव यांनी दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी अंजली हॉटेल लातूर येथील हॉलमध्ये भारत जोडो अभियान मराठवाडा विभागीय मेळाव्यात बोलत असतानी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपत पाटील हे होते तर मंचावर जय किसान आंदोलनाचे साथी सुभाष लोमटे,राजकुमार होळीकर,प्रा.सुधीर आनवले,दत्ता तुमवाड आदींची उपस्थिती होती. प्रा.योगेंद्र यादव बोलताना पुढे म्हणाले की,बाबरी मस्जिद तोडली तेव्हाच आर.एस.एस. कडून आपणास इशारा मिळाला होता मात्र आपण गाफील राहिलोत,त्याचा परिणाम आज भोगत आहोत.आपण जेष्ठ नागरिक असल्याने फोटो फ्रेम मध्ये बंद होण्याआदी किमान दहा कार्यकर्ते तयार करून त्यांना वैचारिक लढाईची प्रेरणा द्यावी. या मेळाव्यात शेतकरी,कष्टकरी,दलित, आदिवासी,भटके,विमुक्त,महिला यांच्यावर दर दिवशी होणारी हल्ले आणि संविधानाचे केले जाणारे अवमूल्यन ही आव्हाने भारत जोडो अभियान कसे पेलनार यावर विचार मंथन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुधीर आनवले यांनी केले तर आभार राजकुमार होळीकर यांनी मानले.
3 thoughts on “महापुरुषांचे विचार पुढे नेण्यासाठी वैचारिक लढाई करावी लागेल – प्रा.योगेंद्र यादव”
मला या ठिकाणी सांगायला आवडेल की, @2025 हे वर्ष संघाचे (आर एस एस) शताब्दी वर्ष आहे. अर्थातच या शताब्दी वर्षात येन केन प्रकारे अगदी साम, दाम, दंड ,भेद निती वापरुन संघ भाजपा हा हातची राजकीय सत्ता सोडणार नव्हता हे “ओपन सिक्रेट” होते आणि आहे. @ 2025 या येवू घातलेल्या “संघ शताब्दी” वर्षात अगदी तळातील जाती पर्यंत जावून हिंदु राष्ट्राची अर्थात “ब्राम्हणी राष्ट्राची ” बीजे रूजविण्यासाठी संघ भाजपा सत्तेच्या आधारे “नंगा नाच” करणार हे सांगण्यासाठी देखील कोण्या जोतीष्याची गरज नाही. अर्थातच हिंदु राष्ट्र म्हणजे ब्राह्मणी राष्ट्र हे मनुस्मृतीवर आधारीत आहे हे बधीर मेंदुच्या बहुजनांना आणि विशेषतः महाराष्ट्रातील नंबर एकच्या गुलाम बाहुबली गुडघाधारी स्वयंभू क्षत्रीयांना (मराठा) कसे समजावून सांगायचे हा खरा प्रश्न आहे. @” 25 डीसेंबर” हा “मनुस्मृती दहन दिन” आहे. योगेंद्र यादवांना माझा प्रश्न आहे ,आपण राष्ट्रीय विचारवंत आहात, संविधान समर्थक आहात तर या मनुवादी संविधान विरोधी, राष्ट्र द्रोही ब्राम्हणी संघ भाजपा सरकार विरोधात जे या देशात धर्माचे अर्थात मनुस्मृती आधारीत ब्राम्हण राष्ट्रासाठी वन नेशन वन इलेक्शन साठी प्रयत्नशील आहेत त्यांचे विरोधात राष्ट्रीय पातळीवर मनुस्मृती दहन करून हिंदु राष्ट्र अर्थात ब्राम्हण राष्ट्र विरोधात आपला विरोध प्रकट करणार आहेत काय? नसता निव्वळ अंगावर बसलेले डास मारण्याने मलेरीयाची लागण रोखता येणार नाही तर ज्या घाण पाण्यात डासांची उत्पत्ती होते ती घाण पाण्याची अर्थात ब्राम्हणी हिंदुत्वाची डबकी नष्ट केल्याशिवाय जीवघेण्या मलेरीयाचे उच्चाटन करता येणार नाही. मनुस्मृती दहन दिन यह फीरसे एक बार मनुस्मृती दहन करके, राष्ट्रीय त्योहार के रुप में मनाने की और आंबेडकरवाद अपनानेकी ज़रूरत है! कड़वा है मगर यही बीमारी का ईलाज़ है!
“India that is Bharat and we are proud of our nation and constitution”
या साठी प्रत्येकानी प्रमाणिक प्रयत्न पाहीजे किमान आपण जन्मावेळी आपण जो भारत देश होता आपल्या पूढील पिढीसाठी तसा तरी भारत देश ठेवला पाहीजेत आज ची परिस्थीती फारच गंभिर आहे पण आजची स्थिती पूढच्या पिढीला तरी नको यासाठी आजपासून सुरुवात झाली पाहीजेत,