- कळंब – शहरातील साईलक्ष अकॅडमी येथे नूतन नायब तहसीलदार
गोकुळ भराडीया व गणेश पाटील अग्नीवीर यांचा सत्कार करण्यात आला .
गणेश पाटील अग्निवीर यांचा सत्कार कळंबचे नायब तहसीलदार गोकुळ भराडीया यांच्या हस्ते करण्यात आला तसेच तहसीलदार गोकुळ भराडीया यांचा सत्कार साईलक्ष अकॅडमीचे संस्थापक हनुमंत पुरी व इतर शिक्षक यांच्यामार्फेत सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळे यांनी केले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड