August 8, 2025

— विनम्र आवाहन —

  • जन सुरक्षा विधेयक-२०२५ तात्काळ रद्द करावे म्हणून डाव्या विचार श्रेणीच्या आणि पुरोगामित्व जोपासणाऱ्या विविध संघटना व संस्थांच्या वतीने जन सुरक्षा विधेयक २०२५ विरोधी कृती समितीच्या आवाहनानुसार दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी राज्यातील प्रत्येक तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मोर्चे,धरणे, निदर्शने केली जाणार आहेत.
    धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, उमरगा,परांडा,भूम,कळंब आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन देण्यात येणार आहे. तुळजापूर- ऍड.वामन पंडागळे मो.नं.८०८०९३९९३४, उमरगा-गौतम सूर्यवंशी मो.नं.९८६०१६८१५२,परांडा- करीम हावरे मो.नं.९७३०४७६१६१,भूम-लता बंडगर मो.नं.९५१८५६२१०१, कळंब-माधवसिंग राजपूत मो.नं. ९६२३०२७२७८,धाराशिव- विजय गायकवाड मो.नं.७७०९३२१६१२ यांच्याशी संपर्क साधून लोकशाही, सनदशीर,शांततेच्या आणि अंहिसेवर विश्वास असणाऱ्या संघटना-संस्थाच्या व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गधा आणणाऱ्या जन सुरक्षा विधेयक-२०२५ ला विरोध दर्शवावा असे विनम्र आवाहन स्वराज इंडिया तथा भारत जोडो अभियानचे जिल्हाध्यक्ष सुभाष घोडके यांनी केले आहे.

error: Content is protected !!