August 8, 2025

ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालयात गुरुजींना अभिवादन

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे दि.२४ ऑक्टोबर २०२४ रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले .
    यावेळी प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे,सोलंकर शहाजी,सहशिक्षिका श्रीमती पांचाळ उषा,श्रीमती सोनवणे नीता ,जाधव व्ही पी आदींची उपस्थिती होते.
error: Content is protected !!