August 8, 2025

सूर्यकांत चव्हाण यांची जिल्हा प्रतिनिधीपदी निवड

  • कळंब – कृषी उत्पन्न बाजार समिती सेवा निवृत्त कर्मचारी संघटना,परभणीच्या धाराशिव जिल्हा प्रतिनिधीपदी नियुक्ती पत्रक दि.१८ ऑक्टोबर २०२४ रोजी लातूर येथील बैठकीत संस्थापक अध्यक्ष देवज्ञ यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबचे सेवानिवृत्त सचिव सूर्यकांत चव्हाण यांना देण्यात आले.व त्यांचा कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
    याप्रसंगी कार्याध्यक्ष महादेव काळे,सदस्य नंदकुमार गायकवाड,गडगुळ,कल्याण थोरबोले,रमेश माळी,विलास हजारे,शिवाजी भाकरे,महादेव वाघमारे सर्व कळंब,माकोडे, कोरडे,निपाणीकर व लातूर येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!