June 25, 2026

विद्यामंदिर हायस्कुल आष्टा येथे शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरूजींना अभिवादन

  • आष्टा (संघपाल सोनकांबळे ) – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कुल,आष्टा येथे दि २४ ऑक्टोबर २०२४ वार गुरुवार रोजी आदरणीय शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक अनंत्रे नामदेव यांच्या हस्ते करण्यात आले.
    याप्रसंगी प्रशालीचे मुख्याध्यापक आनंद रामटेके,सहशिक्षक सोनकांबळे संघपाल,मांजरे शशिकांत,सहशिक्षिका वाघमारे निर्मला तसेच प्रशालेचे कर्मचारी सुजित कुमार जाधव व बबन यादव हे सर्व उपस्थित होते.
error: Content is protected !!