शिराढोण (परमेश्वर खडबडे) – येथील संघर्ष मित्र मंडळतर्फे गावातील उत्तर भीम नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जयंती मिरवणूक अध्यक्षपदी अमोल नाईकवाडे आणि उपाध्यक्षपदी निलेश नायकवाडे यांची निवड करण्यात आली आहे. समितीच्या बैठकीत यावर्षीची जयंती मोठ्या उत्साहात, वाजत-गाजत आणि भव्य सुशोभीकरणासह साजरी करण्याचा निर्धार करण्यात आला.संघर्ष मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.
More Stories
‘दैनिक लोकमत’ समूहातर्फे शिराढोण येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न आला.
खर्च वाचला तर आत्महत्या थांबतील – सत्यपाल महाराज
संविधान विटंबना,सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ शिराढोण येथे कडकडीत बंद