August 8, 2025

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती समितीच्या अध्यक्षपदी विधान गायकवाड यांची नियुक्ती

  • कळंब – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने S.B कंपनीच्या वतीने “एकशे एक नगर भीमजन्मोत्सव” नियोजन बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.या बैठकीचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते सतपाल बचुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
    बैठकीत जयंती उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीची निवड करण्यात आली. समितीची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली-
    अध्यक्ष: विधान गायकवाड,उपाध्यक्ष: संजय वाघमारे,खजिनदार: राहूल गायकवाड,रोहन बचुटे,सचिव: रोशन ओव्हाळ, जतीन गाडे
    मार्गदर्शक- सतपाल बप्पा बचुटे
    मिरवणूक प्रमुख – अजय कांबळे,लखन गायकवाड,निलेश गोजीकर, अजय बचुटे,लखन गांजीकर, सोमनाथ वाघमारे,रोहित हौसलमल,ऋषिकेश ओव्हाळ, दिलीप गंभीरे,अक्षय ओव्हाळ, अमित गुड्डू गांजीकर,अमित गायकवाड,महेश गायकवाड, किरण ओव्हाळ,रोहन कसबे, आनेकेत हौसलमल,सम्राट गायकवाड,मयुर गायकवाड, प्रविण (पिंकू) गायकवाड, योगेश जाधव, शुभम गायकवाड.
    सदस्य -नितिन कसबे,तानाजी मस्के, सतिश डोंगरे,आसार शेख,आशु कसबे,सौरभ हौसलमल, आदित्य शिरसट,गौतम शिरसट, विकास गायकवाड,सुजल सावंत,प्रशांत गायकवाड, अमोल गायकवाड,सागर हौसलमल,विनोद गायकवाड, अजय गायकवाड, अमर कसबे, बबेश बचुडे,निशिकेत हौसलमल,केतन साळवे,प्रतीक गायकवाड,प्रेम गायकवाड,राज मधुकर,आदित्य डावकरे,आहेर रणखांब,प्रसाद पांचाल,सदाझ बोबडे,विनोद बचुटे,सागर बचुटे, सिद्धांत बचुटे,मयूर शिरसट आदींची निवड करण्यात आली.
    या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
error: Content is protected !!