March 27, 2026

कळंब

बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींची स्वप्नपूर्ती करण्यासाठी वाहिलेले वृत्तपत्र

कळंब - व्यवस्था माणसाला आपली ताकद लावण्यात मजबूर करते म्हणजेच आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्यास भाग पाडते.अन्यायच्या विरोधात काम करणाऱ्या...

कळंब - राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली...

कळंब - डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनच्या संविधान दिन सोहळा निमित्त आशा राऊत-सुरवसे यांना भारतभूषण पुरस्कार दिल्ली येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत...

धाराशिव (जिमाका)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून " विकसित भारत संकल्प यात्रा " ही मोहीम देशभरात राबविली जात आहे. ज्या...

कळंब - ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विद्याभवन हायस्कुलमध्ये भारतीय...

कळंब - ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये...

कळंब (राजेंद्र बारगुले) - संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करण्यात यावा, दुध दरवाढ करावी, लाईटची समस्या मिटविण्यात यावी, पिक विमा रक्कम...

कळंब - शहर हे संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी यांची जन्मभूमी आहे.आजोळी नेकनूर येथे जन्म झालेले श्री मन्मथ स्वामी हे...

कळंब - तेली समाज सेवाभावी संघाच्या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची 399 वी जयंती मोठ्या उत्साहात संत शिरोमणी...

कळंब - धाराशिव जिल्ह्यातील सर्व सुतार बांधवांना,महिलांना व तरुणाना जाहीर आवाहन करण्यात येते की, रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी...

error: Content is protected !!