August 10, 2025

sakshipawanjyot

कळंब - कळंब तहसील च्या आवारात लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन दि.२७ जुन २०२५...

चितेगाव - जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, चितेगाव येथे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी...

धाराशिव - राज्य सरकारच्या दि. १० जून २०२५ रोजीच्या निर्णयानुसार सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय हा...

कळंब - परतूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या शेतकरी विरोधी, आक्षेपार्ह आणि अपमानजनक विधानाचा...

मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा विधिमंडळ कामकाज...

सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा धाराशिव (जिमाका) - विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांच्या विचारांचे आचरणात रूपांतर करून सामाजिक समतेचा आदर्श ठेवावा,"असे आवाहन...

मातोळा - ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळ्याचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य अजित साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली औसा तालुक्यातील मातोळा...

मातोळा– मराठवाड्यातील ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण पोहोचविण्याचे स्वप्न उराशी बाळगून ‘ज्ञान दीप लावू जगी’ हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या ज्ञान...

कळंब (महेश फाटक ) - दि.२४ जून २०२५ रोजी चांदूर बाजार जिल्हा अमरावती येथील गुलाब महाराज संस्थान दिंडीचे कळंबमध्ये आगमन...

धाराशिव- सेवा,सुशासन आणि गरीब कल्याणाचे ११ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने,संकल्प ते सिद्धी अभियानाच्या अनुषंगाने कळंब येथे सोमवारी दि.२३ रोजी विकसित...

error: Content is protected !!