June 24, 2026

शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना आष्टा येथे अभिवादन

  • आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर यांच्या प्रतिमेचे दि.२१ नोव्हेंबर २०२४ रोजी वार गुरुवारी रोजी कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली हायस्कूलच्या कार्यालयात पूजन करण्यात आले.
    याप्रसंगी विद्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!