June 20, 2026

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना दि.२२ नोव्हेंबर २०२४ वार गुरुवार रोजी कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी प्राचार्य संजय जगताप यांच्या सह विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!