- धाराशिव (जिमाका) – राज्य शासनाकडून 3 जूनपासून महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना सुरु करण्यात आली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी www.maps.dvet.gov.in हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. योजनेच्या लाभापासून एकही प्रशिक्षणार्थी वंचित राहू नये.तसेच या योजनेचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांनी घ्यावा,असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा औ.प्र.संस्थेचे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला