- धाराशिव (जिमाका) – राज्यस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे दि.२८ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.लातूर येथून सकाळी ८ वाजता शासकीय मोटारीने कळंब तालुक्यातील रांजनीकडे प्रयाण करतील.सकाळी १०.३० वाजता रांजनी येथे आगमन.सकाळी ११ वाजता नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सकाळी ११.३० वाजता रांजनी येथून शासकीय मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान