September 13, 2026

विद्यामंदिर हायस्कुल,आष्टा येथे वृक्षारोपण संपन्न

  • आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कुल येथे दि.१७ सप्टेंबर २०२४ रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करून हायस्कूलच्या आवारात सुभेदार प्रमोद जाधव व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत काकडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
  • यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक,सहशिक्षिक नामदेव अंनत्रे ,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!