August 8, 2025

येरमाळा येथील ज्ञानोद्योग विद्यालयाचा 98.2% निकाल

  • येरमाळा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक शिवाजी पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानोद्योग विद्यालय,येरमाळा ह्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे एसएससी परीक्षेत यश संपादन केले आहे.
    एकूण शाळेचा निकाल-98.27 %, विशेष प्राविण्य-25,
    प्रथम श्रेणी-22,
    कु. चव्हाण मेघा तुकाराम-96.60 %,
    कु. बारकुल सई विनोद-96.00 %,कु जमदाडे अदिती संतोष-95.60 %, कु. टेकाळे सानिका सोमनाथ-94.60 %,कु. बारकुल जानवी कैलास-94.40 %, कु. बारकुल प्रतिक्षा बालाजी-91.40 %, कु. राऊत नम्रता विजयकुमार-90.00 %,कु. वाघमारे सुभांगी संतोष-89.30 %,कु. वाघमारे प्रगती संतोष-88.40 %, कु. इनामदार हशीनताज आशीफ-86.42%,कु. कदम अंकिता महेश-85.80 %,कु. पवार राधा जनक-85.80 %
    सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर, उपाध्यक्ष बारकुल आबासाहेब, कोषाध्यक्ष पाटील अंकुशराव, शालेय समिती अध्यक्ष भाऊसाहेब बारकुल,शाळेचे मुख्याध्यापक पौळ शिवाजी, पयवेक्षक कुंभार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले.
error: Content is protected !!