धाराशिव – दि.04.02.2024 ते 10.02.2024 रोजी नाशिक येथे आयोजीत 34 वी महारष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धा 2024 मध्ये छत्रपती संभाजीनगर- नांदेड परिक्षेत्रा मधून ‘वुशू’ या क्रिडा प्रकारात 80 किलो ग्रॅम वजनी गटा मध्ये उतकृष्ट कामगीरी करुन कॉन्स पदक पटकावीलेले धाराशिव पोलीस दलातील पोलीस अंमलदार/297 सुरज शिवाजी चांदणे नेमणुक- बॉम्ब शोधक पथक धाराशिव यांचा दि. 15/02/2024 रोजी पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते पदक,प्रशस्तीपत्र व वृक्ष देउन सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस अधिकारी उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला