August 8, 2025

महावितरणच दुर्लक्ष लक्ष्मी व गणेशउत्सव सण साजरा केला अंधारात

  • कळंब – ईटकुर कळंब तालुक्यातील ईटकुर येथे ऐन सणासुदीमध्ये लक्ष्मी आली अंधारात महावितरणला अनेक वेळेस सूचना देऊन देखील गेली पंधरा दिवसापासून साठे नगर,भीम नगर,अडसूळ गल्ली व बाराचस भाग डी.पी जळाल्यामुळे गेली पंधरा दिवस अंधारात आहे. महावितरणचा गलथान कारभारा मुळे नियमित वीज भरणा करणाऱ्या ग्राहकाला मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
    तरी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याकडे लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा.
error: Content is protected !!