- कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ संचलित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी स्थापन केलेल्या शहरातील विद्याभवन हायस्कुल मध्ये दि.२८ सप्टेंबर २०२३ रोजी गुलाम भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून हसत हसत फाशीवर जाऊन बलिदान देणारे शहीद भगतसिंग यांच्या ११६ व्या जन्मोत्सवानिमित्ताने मुख्याध्यापक व्ही.एस.पवार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी उपमुख्याध्यापिका एस.डी.खोसे,पर्यवेक्षक दिगंबर खामकर व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले