August 8, 2025

क्रांतिसूर्य महात्मा फुले व शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना आष्टा येथे वंदन

  • आष्टा ( संघपाल सोनकांबळे यांजकडून ) – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस कर्तव्यदक्ष सचिव तथा सा.साक्षी पावनज्योतचे मार्गदर्शक डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या मंदिर हायस्कूल आष्टा तालुका भूम येथे दि.२८ नोव्हेंबर २०२४ वार गुरुवारी मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
    याप्रसंगी प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
error: Content is protected !!