September 21, 2026

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा निजाम काळात ग्रामीण भागात ज्ञानाची गंगा आणणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या पुतळ्यास दि.२८ नोव्हेंबर २०२४ वार गुरुवार रोजी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर यांच्या हस्ते गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी प्राचार्य संजय जगताप व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!