- धाराशिव (जिमाका) – तुळजापूर येथील दिवाणी न्यायालयाचे उदघाटन रविवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अरूण पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी प्रभारी प्रमुख जिल्हा व सन्न न्यायाधीश राजेश गुप्ता हे राहणार आहे.अशी माहिती तुळजापूर दिवाणी न्यायाधीश श्रीमती स्वाती अवसेकर व तुळजापूर विधीज्ञ मंडळ अध्यक्ष दत्तात्रय घोडके यांनी दिली.
More Stories
श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या अफवा खोट्या
बोरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता कांबळे यांची बिनविरोध निवड
नळदुर्ग येथील कन्या प्रशालेत यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव