March 27, 2026

कळंब

बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींची स्वप्नपूर्ती करण्यासाठी वाहिलेले वृत्तपत्र

कळंब - भीमराव दादा हे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात सत्य, प्रामाणिकपणा आणि साधेपणाचे मूर्तिमंत प्रतीक होते. त्यांच्या वाणीला वजन आणि कृतीत...

कळंब - कळंब–लातूर रस्त्यावरील अपूर्ण आणि निकृष्ट कामांमुळे आतापर्यंत अनेक निरपराध नागरिकांचा जीव गेला असून, स्थानिक नागरिकांसह शिवसेना (उबाठा गट)...

कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) - धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य सतीश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद...

कळंब - कळंब तालुक्यातील मंगरुळ येथे प्रती वर्षा प्रमाणे साहित्य रत्न,लोकशाहीर, डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी...

कळंब – लसाकम शाखा कळंबच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त, दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजिण्यात येत आहे.हा...

कळंब - श्रावण महिन्यातील राखी पौर्णिमा सण जवळ आल्याने मुकबधिर मुलींनी पर्यावरण पूरक राख्या बनवण्यासाठी सुरुवात केली. तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय...

जिल्हाधिकाऱ्यांकडे राहुल वाघमारे यांची लेखी तक्रार डिकसळ - तालुक्यातील डिकसळ येथील स्वच्छ भारत मिशन (टप्पा २) अंतर्गत आलेल्या सांडपाणी व...

मोहा - ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेतून आणि प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक...

कळंब -“माझा महाराष्ट्र प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा २०२५” अंतर्गत राज्यभरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य राज्यस्तरीय सत्कार सोहळा पंचायत समितीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात...

कळंब — येथील 'कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल' तांदुळवाडी रोड,कळंब येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

error: Content is protected !!