कळंब – नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय १४ वर्षातील व्हॉलिबॉल स्पर्धा संपल्यानंतर राष्ट्रीय सराव शिबिराची निवड चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये संकल्प व्हॉलिबॉल क्लबचा खेळाडू बिरसा उबाळे याची निवड झाली आहे. निवडीबद्दल बिरसा उबाळे व संकल्प व्हॉलिबॉल क्लबचे प्रशिक्षक रतन उबाळे यांचे डॉ. अभिजीत लोंढे,डॉ.साजिद चाऊस,लक्ष्मण तात्या मोहिते, गोपाळ उबाळे,शितल कवडे, प्रमोद नरहिरे,डॉ.गिरीश कुलकणी,डॉ.सुशील डगळे, संकल्प क्लबचे खेळाडू ध्रुव पटेल,अनिकेत भालेराव,दिशांत जावळे,आर्यन उमाप,तन्वी टोपे, सृष्टी टोपे,साक्षी काळे,सायली शिंदे,स्नेहा थोरबोले,माहेश्वरी जमादार यांच्यासह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले