March 26, 2026

विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे वाचन प्रेरणा दिन साजरा

  • आष्टा – दि.१० ऑक्टोबर २०२४ रोजी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल आष्टा ता.भूम येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचून वाचन प्रेरणा दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक अनंत्रे, मांजरे,सोनकांबळे,सावंत मॅडम, कर्मचारी वर्ग जाधव व यादव दादा यांच्या समवेत प्रशालेची सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
error: Content is protected !!