येरमाळा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य एस.एस.पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानोद्योग माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय,येरमाळा विद्यालयाची विद्यार्थीनी कु.सृष्टी संतोष जमदाडे हिने कुस्तीमध्ये विभागामध्ये ६२ किलो वजन मध्ये प्रथम क्रमांक मिळविला. त्यानिमित्त विद्यालयाच्या वतीने कु.सृष्टी जमदाडे हिचा प्राचार्य मुख्याध्यापक पौळ एस.एल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
ज्ञान महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरूजींना ज्ञानोद्योग विद्यालयात अभिवादन
साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त येरमाळा येथे अभिवादन
ज्ञानोद्योग विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन