June 18, 2025

बाळासाहेब यादव यांचा ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने सत्कार

  • बार्शी – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा संचलित विद्यामंदिर हायस्कूल आष्टा,ता.भूम,जि. धाराशिव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब प्रभू यादव यांचा दि.२२ सप्टेंबर २०२४ रोजी सेवापूर्ती अभिष्टचिंतन सोहळा हा शंभूराजे मंगल कार्यालय बार्शी येथे आयोजित केला होता.
    याप्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद रामटेके व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!