August 8, 2025

कमल घोडके यांचे दुःखद निधन

  • बार्शी – येथील श्रीम.कमल रामचंद्र घोडके वय ७८ यांचे वृद्धपकाळाने दि.१ जानेवारी २०२५ रोजी वार बुधवारी दुःखद निधन झाले.त्यांच्या वर बार्शी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन मुले,१ मुलगी,जावई,नातवंडे असा परिवार आहे.त्या बार्शी येथील अँडव्होकेट सौ.संगिता देशपांडे यांच्या मातोश्री व विश्लेषक अनिल देशपांडे यांच्या सासू होत.
error: Content is protected !!