August 8, 2025

जय भवानी विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन

  • पारा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापक संदीप भराटे यांच्या मार्गदर्शनाखाली जय भवानी विद्यालय पारा या प्रशालेमध्ये गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थित नागरिकांना गुरुजींना अभिवादन केले.
    यावेळी प्रभारी मुख्याध्यापक एस.डी. भराटे यांनी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी केलेल्या ज्ञानरूपी कार्याचे महत्त्व पटवून दिले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.बी.सूर्यवंशी यांनी केले. यावेळी श्रीमती मेटे.एस.व्ही, वाघमारे एस. झेड,मुरकुटे डी.व्ही, माळी व्ही.एस, बांगर ए.बी, मुळे डी. एस, गवळी एम,संकेत पाटील,योगेश मोरे,दिगंबर जाधव व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!