मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेटचे चेअरमन तथा मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत मडके यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२७ जुलै २०२४ रोजी मोहा येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत (तात्या) मडके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सभासद,हेड ऑफिस अधिकारी तसेच कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
More Stories
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसारच्या वतीने अभिवादन
बदलत्या शैक्षणिक युगात शिक्षकांची भूमिका व्यापक झाली – डॉ.अशोकराव मोहेकर
ज्ञान प्रसार विद्यालयात उत्साहात शिक्षक-पालक सभा संपन्न