पुणे (अशोक आदमाने ) – विश्वरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःच्या हाताने जेवण बनवून देणाऱ्या काशीबाई दत्तात्रय गायकवाड यांचे १४ एप्रिल २०२४ रोजी भीम जयंती दिवशी पहाटे ३ वाजता वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. जेव्हा जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर तळेगावला यायचे तेव्हा काशीबाई स्वयंपाक बनवायच्या व डॉ.बाबासाहेबांच्या बंगल्याचे सर्व काम देखील करायच्या.धामने गावातील डॉ.बाबासाहेबांचे कार्यकर्ते दत्तात्रय गायकवाड हे काशीबाईंचे पती असून ते डॉ.बाबासाहेबांना सामाजिक कार्यात सहकार्य करत होते.
More Stories
पत्रकारांच्या मुलांना मिळणार ‘एमपीएससी’चे मोफत शिक्षण
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पुण्यात कर्तृत्ववान महिलांचा भव्य गौरव सोहळा
शरद सावंत यांना “मराठवाडा ग्लोबल उद्योजक” पुरस्कार प्रदान