August 8, 2025

पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्या कोंबिग ऑपरेशन दणक्यामुळे आरोपीमध्ये दुचकी

  • कळंब (जयनारायण दरक) – कळंब पोलिसाची कळंब तालुक्यातील चोरी घरफोड्या मध्ये असनारे आरोपी व काही संशयित आरोपी यासाठी कळंब पोलिसांनी पहाटे 04:30 ते 06:20 दरम्यान पोलीस स्टेशन कळंब हद्दीत घोगा पारधी वस्तीवर कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले.
    समन्स, वॉरंट मधील तसेच संशईतांची घरे चेक करण्यात आली कोणीही मिळून आले नाही
    तसेच कन्हेरवाडी पाटी पारधी वस्ती येथील गुन्ह्यातील संशयित शोध घेतला मिळून आले नाहीत
    कोंबिग करिता 3 अधिकारि 15 पोलीस अंमलदार आणि 25 होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते व या यापुढे नियमित असे कोंबिंग ऑपरेशन नियमित राविण्यात येणार असल्याचे कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी सांगितले.
error: Content is protected !!