August 8, 2025

ज्ञान प्रसार मध्ये श्रमदान कार्यक्रम

 

  • मोहा- कळंब तालुक्यातील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.१ ऑक्टोबर १०२३ रोजी एक तारीख एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
    या कार्यक्रमांतर्गत सर्व सहशिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या तसेच आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता केली. याप्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर, पर्यवेक्षक संभाजी गिड्डे तसेच प्रा.सुनील साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
error: Content is protected !!