August 8, 2025

विजय कुवळेकर यांचा भगवंत मंदिरात सत्कार..!

  • बार्शी – जेष्ठ पत्रकार,साहित्यिक विजय कुवळेकर यांचा दि.१० फेब्रुवारी २०२४ रोजी बार्शीतील भगवंत देवस्थानच्या वतीने देवस्थानचे सरपंच दादासाहेब बुडूख यांनी सत्कार केला.
    विजय कुवळेकर हे बार्शीच्या दौऱ्यावर होते,भगवंत मंदिराची भव्यता व पारंपरिक महत्त्व भगवंत देवस्थानचे पुजारी सतीश बडवे यांनी विशद केले.विजय कुवळेकर यांच्या सोबत बार्शीचे दै.सकाळचे माजी बातमीदार अनिल देशपांडे उपस्थित होते.
    भगवंत देवस्थान बद्दलची पौराणिक माहिती ऐकून कुवळेकर यांनी समाधान व्यक्त केले.
error: Content is protected !!