येरमाळा -शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने ज्ञानोद्योग विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
त्यामध्ये गोरे अनुष्का योगेश 93 गुण,कोकाटे अमृता हनुमंत 85 गुण,गोरे सई सुरेश 84 गुण , सावंत वैष्णवी सुनील 81 गुण ,लोमटे संस्कृती प्रमोद 76 गुण,पायळे किरण प्रदीप 70 गुण ,चंदनशिवे प्रज्ञा संयुक्त 69 गुण,वाघमारे आर्यन अमोल 62 गुण व वाघमारे सिद्धांत सतीश 63 गुण हे आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, मुख्याध्यापक शिवाजी पौळ सर्व शिक्षक -शिक्षका कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
More Stories
ज्ञान महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरूजींना ज्ञानोद्योग विद्यालयात अभिवादन
साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त येरमाळा येथे अभिवादन
ज्ञानोद्योग विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन