August 8, 2025

आज क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे जिल्ह्यात

  • धाराशिव (जिमाका) – क्रीडा व युवक कल्याण,बंदरे मंत्री संजय बनसोडे हे 29 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
    सकाळी 10.15 वाजता लातूर येथून मोटारीने धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळेकडे प्रयाण.सकाळी 11 वाजता कसबे तडवळे येथील एस.पी.शुगर ॲन्ड ॲग्रो प्रा.लि.या साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभास उपस्थिती व सोयीनुसार कसबे तडवळे येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण.
error: Content is protected !!