धाराशिव (जिमाका)- महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे ह्या जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्याचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3.45 वाजता अक्कलकोट येथून मोटारीने तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.सायंकाळी 5.30 वाजता तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.सायंकाळी 6 वाजता श्री.तुळजाभवानी मंदिर देवस्थान येथे दर्शन घेतील.सायंकाळी 7 वाजता श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान येथून शासकीय वाहनाने लातूरकडे प्रयाण करतील.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश