August 8, 2025

बौद्ध वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन

  • लातूर – डोंगरदिवे (मंगल पुष्प ग्रुप) वधु-वर सुचक केंद्र,औरंगाबादच्या वतीने लातूर येथील डॉ.भालचंद्र रक्तपेढी हॉल,गांधीनगर येथे दिनांक १ ऑक्टो २०२३ रोजी सकाळी ११.०० ते सायं.६.०० पर्यंत वधू वर सूचक मेळावा आयोजित  करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सतीश घोडेराव (माजी सभापती), व्ह,एम,भोसले (सेवानिवृत्त साह्य. प्रकल्प अधिकारी,प्रा.डॉ. यु.टी.गायकवाड ( लातूर) आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्यात नियोजित बौद्ध वधू-वर व पालकांनी हजर राहण्याचे आवाहन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल डोंगरदेव यांनी केले आहे.
error: Content is protected !!