September 21, 2026

समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना विद्यामंदिर हायस्कूलमध्ये भावपूर्ण अभिवादन

  • आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये जेष्ठ समाजवादी विचारवंत व राष्ट्र सेवादलाचे माजी अध्यक्ष साथी पन्नालाल सुराणा यांना दिनांक ०४ डिसेंबर २०२५ रोजी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
    या कार्यक्रमास मुख्याध्यापक आनंद रामटेके,सहशिक्षक नामदेव अंत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका सौ. निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
    सर्वांनी सुराणा यांच्या समाजहितवादी कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.
error: Content is protected !!