May 10, 2026

शिक्षण महर्षी मोहेकर अण्णांना विद्याभवन हायस्कूलमध्ये आदरांजली

  • कळंब – दिनांक ४ डिसेंबर २०२५ वार गुरुवार रोजी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल,कळंब येथे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी मोहेकर अण्णांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
    कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक व्यंकट कुंभार,उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी,पर्यवेक्षक सौ. जगदेवी कोळी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी शिक्षण क्षेत्रातील मोहेकर अण्णांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
error: Content is protected !!