आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव (दादा) मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या मंदिर हायस्कूल,आष्टा (ता. भूम) येथे दिनांक ६ जून २०२५ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. ज्ञानदेव (अण्णा) मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक आनंद रामटेके,सहशिक्षक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे, सुजितकुमार जाधव,बबन यादव यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. शिक्षणसेवेचा दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या ज्ञानदेव (अण्णा) मोहेकर गुरुजींच्या कार्याचा स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
विद्यामंदिर हायस्कूल आष्टात कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्मृतीस अभिवादन
विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात साजरा