September 20, 2026

विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस अभिवादन

  • आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल, आष्टा (ता.भूम) येथे दिनांक १८ सप्टेंबर २०२५,वार गुरुवार रोजी संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव (आण्णा) मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    या प्रसंगी मुख्याध्यापक आनंद रामटेके,सहशिक्षक संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!