धाराशिव (जिमाका) – संविधान दिनानिमित्त दि.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजकुमार माने,महसूल सहाय्यक प्रमोद चंदनशिवे,राजेश भवळ, चंद्रकांत गजभार,श्री.ठाकूर,शामल वाघमारे,कल्पना काशीद,उषा अकोसकर तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान