August 8, 2025

नगर परिषदेत संविधान दिन उत्साहात साजरा

  • कळंब – २६ नोव्हेंबर २०२३ रोजी संविधान दिनानिमित्त नगर परिषद कळंब या ठिकाणी संविधान उद्देशीका वाचन करण्यात आले.
    यावेळी कळंब नगर परिषदेचे अधीक्षक एल.एस.वाघमारे,एस. बी.पठाण,कैलास हाके,कैलास काळे,संतोष खंडागळे, बाळासाहेब दुगाने,नितीन गरड आदी कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!