कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरूजींच्या प्रतिमेचे दर गुरूवारप्रमाणे दि.३१ जुलै २०२५ रोजी ज्ञान प्रसारक मंडळात विविध ठिकाणी पूजन करून अभिवादन करण्यात आले.
भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सहशिक्षिक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदींनी अभिवादन केले.
ज्ञानोद्योग विद्यालय येरमाळा येथे प्राचार्य सुनिल पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी उच्च पर्यवेक्षक व्ही.एम. शिंदे ,माध्यमिकचे पर्यवेक्षक दिलीप मोरे,सहाय्यक शिक्षक सयाजी बारकुल,विनोद बारकुल, डॉ.सुशील शेळके,ओमप्रकाश बर्वेसर,अमर बारकुल,संदीप पेजगुडे,सुहास बारकुल,अनिल शिंदे,शैलेंद्र गट्टुवार, एस व्ही. देवकर सतिश वाघमारे,शरद बारकुल,श्रीमती कळसे,श्रीमती सीना सिरसट,श्रीमती प्रीती गोसावी,बाबा चव्हाण,मल्लेश जाधव,साबळे मामा इ.कर्मचारी अभिवादनासाठी उपस्थित होते.
जय भवानी विद्यालय पारा ता.कळंब येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक शिक्षक भराटे संदिप,श्रीम मेटे शितल,वाघमारे सतीश,मुरकुटे दीपक, माळी विकास,बांगर अमोल,मुळे दीपक, सोलंकर शहाजी,गवळी अमोल, डंबरे तुषार आदींची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले