August 8, 2025

माजी प्राचार्य संजय जगताप यांना मातृशोक

  • कळंब – तालुक्यातील मोहा येथील ज्ञानप्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय दत्तात्रय जगताप यांच्या मातोश्री वच्छलाबाई दत्तात्रय पाटील (वय ८०) यांचे दि. २८ जुलै २०२५ रोजी सोमवारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
    त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली, सुना,नातवंडे असा परिवार आहे.
error: Content is protected !!