आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूल आष्टा विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
यामध्ये हायस्कूल मधील कु.गिलबीले वैष्णवी विक्रम 78.60%,कु.वाघुले वैष्णवी तानाजी 73.40%,कु.जाधव अंजली शेषेराव 68..00% गुण घेऊन विद्यालयातून प्रथम,द्वितीय व तृतीय आली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर,अध्यक्ष अनिल मोहेकर,संस्थेचे जेष्ठ संचालक तथा शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत काकडे,स्थानिक शालेय समितीचे सर्व सदस्य अरूण काकडे,तानाजी गिलबीले,शाळेचे मुख्याध्यापक आनंद रामटेके,नामदेव अनंत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,श्रीमती निर्मला वाघमारे,शिक्षकेतर कर्मचारी सुजितकुमार जाधव,बबन यादव यांनी अभिनंदन केले आहे.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी
प्रा.रोहित मोहेकर यांच्या संकल्पनेतून विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप