कळंब ( विशाल पवार) – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल कळंब प्रशालेने दरवर्षीप्रमाणे निकालाची उज्वल परंपरा कायम राखत धाराशिव जिल्ह्यामधून सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे. असावरी अशोक गोसावी व अडसूळ कृष्णा विलास शंभर पैकी 100% गुण घेऊन सर्वप्रथम आले आहेत.इतर गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे – शेळके ओम अनिल 99.80%,पांगळ मोहित संतोष 99.40%,शेळके अक्षरा अनिल 99.40%, इखे आशुतोष अशोक,शिंदे तेजस्विनी भारत 99.20%,शेळके सई स्वप्नील 99%,काळे सई अभय 98.80%,खंडागळे तृप्ती शंकर 98.80%,गिरी आर्यन बजरंग 98.60%,पाटील समीरण शामसुंदर 98.40%,कस्पटे हर्षदा आप्पासाहेब 98.00%,जाधव तन्मय दत्तात्रेय 97.60%,जाधव सिद्धी श्रीकृष्ण 97.40%,जमाले प्रज्ञा बलराम 97.40%,रामढवे श्रेया श्रेयश लक्ष्मीकांत 97.40%, पवार आनंद उमाकांत 97.00%, होळे नंदिनी आनंद 96.80%, पांचाळ अर्णव अमोल 96.80%, वाळके तन्वी महादेव 96.60%, इंगळे श्रेया गणेश 96.20%, कस्पटे अनुष्का अश्रुबा 95.80%,चौधरी प्रतीक पांडुरंग 95.60%,जाधव तनिष्का सचिन 95.40%,मोराळे हर्षद बन्सी 95.00%,तोडकर अक्षरा सतीश 94.60%,पाटील सर्वेश शिवराज 94.60%,साकोले यशराज दत्ता 94.40%,हंडीबाग सागर चक्रधर 94.20%,वाघमारे वैशाली विशाल 94.20%,मोरे संकेत सुहास 94.00%,जाधव सिद्धि विनायक 94.00%,पवार सिद्धी सोपान 93.80%,फावडे सृष्टी गणेश 93.20%,जाधव यश राजेंद्र 93.00%,भातलवंडे समृद्धी 92.40,मिरगणे श्रावणी साहेबराव 92.20%,ठोंबरे समर्थ अमोल 92.20%,माने संस्कृती मारुती 91.80%,गव्हाणे संस्कृती विजय 91.20%,पवार केदार दिलीप 91.20%, कस्पटे अथर्व दिगंबर 91.00%, सागर प्रार्थना गुरव 90.80%,लांडगे अंशुमन दत्तात्रय 90.80%, पाटील यशोधरा गणेशराव 90.60%, शिंदे तनिष्का श्याम 90.40%, बिक्कड श्वेता सुरेश 90.20%, पोद्दार नंदिनी उमेश 90.20%. प्रशालेतून एकूण विद्यार्थी 310 सदरील परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.
त्यापैकी 295 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 90% च्या पुढे 49 विद्यार्थी आलेले आहेत. प्रशालेचा एकूण निकाल 95.16 टक्के लागलेला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर,उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल,सहसचिव भागवतराव गव्हाणे,प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर ,संचालक डॉ.डी.एस.जाधव आदींसह सर्व संचालक मंडळ,प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार व्यंकट, उपमुख्याध्यापक मयाचारी विक्रम,पर्यवेक्षिका कोळी जे.एन, सतीश कानगुडे,सुनील बारकुल, सुशील कुमार तीर्थकर, ज्योतीराम सोनके,विनोद सागर, आशा राऊत,प्रशांत गुरव, श्रीकांत पांचाळ,दत्तात्रय नलावडे,आदींनी केले आहे.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे